Birthday wishes for sister in marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes for sister in marathi

birthday wishes for sister in marathi आईसारखीच असणारी आणि तिच्यासारखीच आपल्याला प्रेम करणारी, आपल्याला जीव लावणारी , आपली काळजी घेणारी आपल्याला हव नको ते बघणारी आपली दुसरी आई म्हणजे आपली बहिण असते मग ती छोटी असो व मोठी. राखी पौर्णिमेला हक्कानी राखी बांधणारी आणि हक्कानी गिफ्ट घेणारी आपली बहिण असते. अशा लाडक्या बहिणीचा वाढदिवस हा तिच्यासाठी खूप जास्त आनंददायी असतो . तर तिच्या भावासाठीही हा महत्त्वाचा दिवस असतो. तो दिवस तो वर्षातून एकदाच प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी येत असतो. म्हणुन  त्या दिवसाला आठवणीत ठेवण्यासाठी आणि तुमच्या बहिणीच्या आनंदाचा दिवस द्विगुणीत करण्यासाठी शुचेछा गेऊन आलो आहोत Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे काही शुभेच्छा संदेश आणि स्टेटस ठेवण्यासाठी छान छान कोट्स , संदेश ,फोटोस घेऊन आले आहोत.birthday wishes for sister in Marathi

1.प्रार्थना आहे माझी देवाला आजच्या या दिवशी तुझ्या आयुष्याची एका नवीन पहाट होवो ,
सुंदर विचारांनी आणि  शुभेच्छानी दिवसाची सुरुवात होवो,
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
..

2.वाट चुकणार नाही जीवनभर तुझी न माझी तू माझा जीव आहे,
माझा आनंद आहे , तू माझा जग आहे
आज तुला माझ्या कडून खूप खूप
वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई…

3.तुझ नी माझ नातं अख्या जगा वेगळं आहे ताई तू माझी जान आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई

4.आनंदी क्षणांनी भरभरून जावे तुझे आयुष्य,तू अशीच माझ्या सोबत कायम असावी,हीच माझी इच्छा असावी,ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

5.तू माझ्या बालपणीची मैत्रीण तू नसती तर
माझे बालपण अपूर्ण राहिले असते,
तू माझ्या आयुष्यात आली माझी
बहीण म्हणुन धन्यवाद ताई ,
आयुष्यभर तू अशीच माझ्या सोबत रहा,
अशा माझ्या लाडक्या बहिणीला
जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा!
birthday wishes for sister in marathi

6.एक हजारो मे मेरी प्यारी बहना है सारी उम्र हमे संग रहना है फुलो का तारो का सबका केहना है वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बहना !

7.माझ्या साठी लपून CADBURRY आणून ठेवणाऱ्या माझ्या प्रिय ताईला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई…

8.दिव्याची ज्योत आहे चमकण्यासाठी
अगरबत्तीचा वास आहे सुंगाधासाठी
जीव आहे तुझ्यासाठी  आणि तू आहे माझ्यासाठी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

9.तू माझ्यासाठी  खूप IMPORTANT आहे तू सोबत नसली की मला एकट एकट वाटत ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …

10.ताई हे नुसते नाव नाही ते एक पवित्र नातं आहे,
जिव्हाळ्याचं, प्रेमाचं, हक्कांच,असं आपल नातं निशब्द आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

birthday wishes for sister in marathi

11.माझ्या सर्व भावनांना समजून घेणारी
मला नेहमी समजून सांगणारी माझी माझी
तुला उदंड आयुष्य लाभो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

12.माझ्या आयुष्याचा प्रकाश आहे तू जिथे अंधार पडेल तिथे कायम तुझा उजेड पडेल ,वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

13.तुझ्या आयुष्यातली सर्व दुखे दूर होवो,कायम तुझ्या पदरी सुखाच्या फुलांची बरसात होवो,नेहमी तू हसत खेळत रावो,ताई तुला माझ्या कडून लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

14.ताई तुझ्या भावी आयुष्यासाठी
तुला अनंत अश्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!

15.तू माझी बहीण आहे याचाच मला खूप अभिमान वाटतो…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद.

16.आज सुंदर विचारांनी आणि  शुभेच्छानी तुझा दिवस मंगलमय आणि आनंदायी जावो,माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!!

17.जीवनातील कठीण गुंतागुंत
सोडवायला तुझ्यासारखी बहीणच हवी,
ताई तुला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा

18.तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा,तुझ्या जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा,तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा.माझ्या छोट्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

19.आज दिवस आहे खास कारण, माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे आज वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

20.प्रत्येकाला ताई असावी,कुणासारखी असावी,तर माझ्या ताई सारखे असावी;कायम हसतमुख असणारी,कायम कौतुक करणारी,कायम चांगला संदेश देणारी,अशी माझी देवगुनी ताई,आज आहे तुझा वाढदिवस हॅपी बर्थडे ताई

21.संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.माझी सर्वोत्तम मैत्रीण झाल्याबद्दल धन्यवाद

22.माझ्या लाडक्या,सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या.
खूप खूप रागावणाऱ्या पण
हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस
वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy birthday Tai

23.बहिण ती असते………
जी वडीलांप्रमाने ओरडते पण
आईसारखी प्रेमळ आणि मायाळू असते
नेहमीच ती मैत्रीणीसारखी साथ ही देत असते
ताई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

24.चांगले मित्र येतील आणि जातील पण एक बहीण नेहमीच मित्र म्हणून साथ देते.माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

25.हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू, माझ्या मनातलं सगळं ओळखणारी
माझा सांताक्लॉज आहेस तू.
Happy Birthday Sister

26.ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

27.आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो ..माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

28.माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

29.प्रत्येक क्षणी भांडणारी, बाबांना सतत नाव सांगणारी,वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी.अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

30.आकाशात दिसती हजारो तारे,पण चंद्रासारखा कोणी नाही लाखो चेहरे दिसतात,धरतीवर पण तुझ्यासारखा कोणी नाही,प्रत्येक संकटात मदत करणारी फक्त तूच.वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई

birthday wishes for sister in marathi

31.बहीण मोठी असो वा छोटी, सदैव असायला हवी आपल्या पाठी.तू माझ्या पाठी आहेस यासाठी ताई तुझा खूप खूप धन्यवाद.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

32.  सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून
सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल,
माझी सगळी सिक्रेट जपणारी.
मला आत्मविश्वास देणारी,
माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी.
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

33.देवाने चमत्कार घडवला आणि मला तुझ्यासारखी चांगली बहीण दिली.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

34.दिसायला आहे सुंदर आणि बुद्धीने आहे हुशार,
मनाने आहे प्रेमळ आणि विचारांनी आहे निर्मळ.
अशा माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
.

35.आईने जन्म दिला, ताईने घास भरवला,सोबत नसताना आई, ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला.अशा माझ्या मोठ्या ताईसाहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा

36.परीसारखी सुंदर आहेस तू,तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य,
परमेश्वराजवळ एकच मागणं आयुष्यभर मला तुझे लाड पूरवता येवो !!
माझ्या लाडक्या दीदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

37.आईचं प्रेम आयुष्यभर मिळावं यासाठी देवाने केलेले सोय म्हणजे बहीण
माझी लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes

38.आई म्हणते तिचं ह्रदय आहेस तू,
बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू…
माझं तर सगळं जीवनच आहेस तू..
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!

39.तू फक्त माझी फक्त बहीणच नाही तर,
एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस
तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

40.तुझी प्रगती, तुझी बुद्धी, तुझे यश,तुझे कीर्ती वृद्धिगत होत जावो,सुख-समृद्धीची बहर तुझ्या आयुष्यात कायम येत राहो,अशा माझ्या लाडक्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा

41.सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल, माझी सगळी सिक्रेट जपणारी,मला आत्मविश्वास देणारी, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी.ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

42.प्रत्येक क्षणी भांडणारी, बाबांना सतत नाव सांगणारी,वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी..अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

43.माझे बालपण तुझ्यासारख्या बहिणी शिवाय अपूर्ण राहिले असते.धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

44.माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या,खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

45.तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस आणि लहान असलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी..

45.आभाळा एवढी माया प्रेमळ तिची छाया
ममतेने ओथंबलेले बोल तर कधी रुसवा धरून होई अबोल
आईचे दुसरे रूपच जणू ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

46.कधी भांडते, तर कधी रूसते
परंतु न सांगता माझ्या मनातील ओळखते
खरोखर अशी बहीण नशीबवान लोकांनाच मिळते
माझ्या दिदीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

47 . मित्र-मैत्रिणी ची जान, मैत्रीसाठी काही पण
करायला Ready राहणाऱ्या पागल पोरीला हैप्पी बर्थडे
!

48.ताई शब्दातच आहे माया प्रेमळ आईची
जन्मोजन्मी मज राहो साथ माझ्या या ताईची
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes for sister in marathi

49.दिवस आहे आज तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा.

50.कधी चूक होता माझी ताई बाजू माझी घेते
गोड गोड शब्द बोलून शेवटी फटका पाठी
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

51.सुंदर अन प्रेमळ तिचे बोल
दिसायला गोंडस बाहुली जणू
साथ तिची लाभे प्रत्येक पावली
बहीण माझी दुसरे रूप की जणू माझी माऊली

52.आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी साथ जन्मोजन्मी राहो…बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

53.आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे
माझ्या दिदिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

54.तुझा वाढदिवस म्हणजे घरच्यांसाठी एक पर्वणीच असते,वाढदिवसाच्या महिनाभर आधीपासून तयारीला सुरूवात होते.ताई, अशा तुझ्या जंगी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

55.आनंदाने जावो प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले तेथे फुलांचा पाऊस पडो
हॅप्पी बर्थडे

56 .तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस…
तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

57.माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

58.  तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना कारण तु आहेस माझी लाडकी बहैना… हा.. हा..हा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

59.माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या, खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा birthday wishes for sister in marathi

60.माझ्या चेहऱ्यावर कायम हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

61.जगातील सर्वात बेस्ट ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

62.तुझ्या वाढदिवसाचे हे सुखाचे क्षण, तुझ्यावर आयुष्यभर आनंदाचा वर्षाव करत राहो आणि आयुष्यभर मी तुझ्या ऋणातच राहो… ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

63.आईने जन्म दिला, ताईने  घास भरवला,सोबत नसताना आई, ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला.अशा माझ्या मोठ्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

64.प्रत्येक वाढदिवसागणिक तुमचं आयुष्य आभाळभर वाढत जावो,
तुमची यश, किर्ती सातासमुद्रापार जावो.
वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा ताईसाहेब

66.परीसारखी सुंदर आहेस तू, तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य,परमेश्वराजवळ एकच मागणं आयुष्यभर मला तुझे लाड पूरवता येवो…माझ्या लाडक्या बहिणीस वाढदिवसाच्या शुभेच्छा

67.कितीही रागावले तरी समजून घेतेस मला, रूसले तरी जवळ घेतेस मला,
कधी रडवलंस कधी हसवलंस तरिही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तु इच्छा…
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

68.एक हजारो मे मेरी प्यारी बहना है सारी उम्र हमे संग रहना हैफुलो का तारो का सबका केहना है वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बहना !!!

69.बहिण असते खास तिच्याशिवाय जीवन आहे,उदास कधी नाही बोललो पण सर्वाधिक प्रिय आहे,मला माझ्या बहिणीची साथ; वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

70.माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय आणि लाडक्या दीदीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या छोट्या किंवा मोठया बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.birthday wishes for sister in marathi