भारताच्या हार्दिक पंड्या ने अतिशय चांगली कामगिरी करत T-20 ranking batsman मध्ये पुन्हा एकदा एक नंबर स्थान मिळवले आहे .तर तिलक वर्मा ने तिसरा क्रमांक पटकवला आहे.

Hardik Pandya Latest Ranking : 2024 च्या भारत आणि साउथ आफ्रिका च्या खेळी नंतर T20 ranking batsman हार्दिक पंड्या ICC रंकिंग मध्ये टॉप T20 ऑलराउंडर बनला आहे . आणि त्याच टॉप १० मध्ये तिलक वर्मा ने सुद्धा स्थान मिळवले आहे, सुर्याकुमार आणि यशस्वी जयसवाल हि आपल्या स्थानावर कायम आहेत.
T20 Ranking batsman हार्दिक झाला एक नंबर चा T-20 चा नंबर १ चा ऑलराउंडर
ICC ने आत्ताच त्यांची रंकिंग प्रस्तुत केली आहे त्यामध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम राहिला आहे
भारताचे क्रिकेट स्टार T20 ranking batsman हार्दिक पंड्या ने ICC T 20 ऑलराउंडर मध्ये एक नंबरचे स्थान मिळवले आहे आणि ICC ने आपली नवीन रंकिंग प्रस्तुत केल्यानंतर स्टार प्लेयर तिलक वर्मा ने अव्वल १० मध्ये स्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिका विरूध्द मालिकेमध्ये तिलक वर्मा ने चांगली कामगिरी केल्याबद्दल हार्दिक पंड्या ने त्याचे कौतुक केले आहे.
खेळाडू | रेटिंग | देश |
हार्दिक पंड्या | 244 | भारत |
दीपेंद्र सिन्ह ऐरे | 231 | नेपाल |
लियम लिविंगस्टोम | 230 | इंग्लंड |
मार्कस स्टोइनिस | 209 | ऑस्ट्रेलिया |
वानिंदु हसरंगा | 209 | श्रीलंका |
मोहम्मद नबी | 205 | अफगानिस्तान |
सिकंदर रजा | 186 | जिम्बाब्वे |
रोमारियो शेफर्ड | 175 | वेस्टइंडीज |
एडेन मार्करम | 168 | द. अफ्रीका |
गेरार्ड इरास्मस | 164 | नामीबिया |
दुसर्या T-20 मध्ये त्यच्या ३९ धावांनी टीमला एका चांगल्या स्कोर पर्यंत नेल, आणि तिसर्या सामन्यात त्याच्या १/८ चं स्पेल भारताला जिंकण्यासाठी खूप उपयोगी ठरली. हार्दिक पंड्या दुसर्यांदा T-20 चा नंबर १ चा ऑलराउंडर खेळाडू ठरला आहे , यापूर्वी त्याने वर्षाच्या सुरवातीला तो T-20 चा नंबर १ चा ऑलराउंडर बनला होता.
T20 Ranking Batsman तिलक ची तुफान कामगिरी

भारताचा प्लेयर ऑफ द सिरीज T20 ranking batsman तिलक वर्मा एक चांगला खेळाडू नेहमीच राहिला आहे. तिलक वर्मा ने या सिरीज मध्ये २ शतके बनवून २८० धावा बनवून भारताच्या संघाला विजयच्या खूप जवळ आणले व त्यामुळे तो T-20 च्या फलंदाजाच्या रंकिंगमध्ये ६६ नंबर वर आला आहे, त्यामुळे तो आत्ता भारताचा सर्वोच्च रंकिंग वाला फलंदाज बनला आहे . त्याने सूर्यकुमार यादव ला मागे टाकल आहे, सूर्यकुमार यादव आत्ता ४ क्रमाक खाली घसरला आहे .
संजू सॅमसन ची चांगली फटकेबाजी

भारतासाठी नेहमीच चांगली कामगिरी करणारा संजू सॅमसनसायली याच मालिकेत २ शतके मारल्यानंतर T-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजाच्या यादीत १७ नंबर वर गेला आहे .दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेन(५९) आणि ट्रीसटन स्टब्स(२३) व्या स्थानावर जागा मिळवली आहे.T-20 फलंदाजच्या यादीत श्रीलंकेचा उजव्या हाताचा कुसळ मेंडीस १२ व्या स्थानावर आणि वेस्टइंडीज चा शाई होप २१ व्या स्थानावर आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा मार्क्स स्टायनिस नि पाकिस्तान विरुध्दनुकतेच शतक झळकावून ४५ व्या स्थानावर आहे
भारताचा स्टार गोलंदाज ९व्या स्थानावर

भारतीय स्टार गोलंदाज अर्शदीप याने ९व्य स्थानावर तर ऑस्ट्रेलियाचास्तरातील चा गोलंदाज झाम्पा ५ व्या स्थानावर आणि नॅथन एलिस ११ व्या स्थानावर जाऊन पोहचला आहे .नवीन क्रमवारीत श्रीलंकेचे न्यूझीलंड च्या विरुद्धच्या सामन्यात वर्चस्व दिसून आले आहे . गोलदांज मध्ये श्रीलंकेचा महेश दिक्षाना सहाव्या स्थानावर गेला आहे, तर कुसळ मेंडीस १२ व्या स्थानावर गेला आहे न्यूझीलंड चा विल यंग चांगल्या कामगिरीमुळे २२ व्या स्थानावर पोहचला आहे .
खेळाडू | रेटिंग | देश |
आदिल रशीद | ७०१ | इंग्लंड |
वानिंदू हसरंगा | ६९६ | श्रीलंका |
एडम झाम्पा | ६९३ | ऑस्ट्रेलिया |
अकिल हुसैन | ६८९ | वेस्ट इंडीज |
महिश तिक्षणा | ६८४ | श्रीलंका |
गुडाकेश मोती | ६७३ | वेस्ट इंडीज |
रशीद खान | ६६८ | अफगाणिस्थान |
रवी बिष्णोई | ६६६ | भारत |
अर्शदीपसिंह | ६५६ | भारत |
फझहल फारुकी | ६४५ | अफगाणिस्थान |
हार्दिक चे T20 करियर
हार्दिक पंड्या आत्तापर्यंत भारतीय टीमसाठी १०९ आंतरराष्ट्रीय t20 सामने खेळले आहेत.हार्दिक पंड्या नी सगळ्यात जास्त ७१ धावा बरोबर १७०० रन बनवले आहेत. हार्दिक ने ८९ विकेट्स पण घेतल्या आहेत.न्यूझीलंड विरुध्द १६ रन करून ४विकेट्स गेम सर्वोस्कृष्ट बॉलिंग केली आहे . एका वेळेला संघाचा कर्णधार राहून संघाच्या वाईट काळातसंघाला साथ दिली आहे
हे एक व्यायसायिक बातम्या चे प्लॅटफॉर्म आहे . येथे आम्ही तुम्हाला फक्त मनोरंजक सामग्री प्रदान करू ज्याचा तुम्हाला खूप आनंद होईल. विश्वासार्था आणि बातम्या योजना नोकऱ्या यावर लक्ष केंद्रित करून आम्ही तुम्हाला सर्वोत्तम बातमी देण्यासाठी वचनबद्ध आहोत बातम्या बद्दलची आमची आवडे का भरभराटीच्या वेबसाईट मध्ये बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमच्या बातम्यांचा आनंद मिळेल तितकाच तुम्हाला देता येईल.